Jayant Patil Speech Indapur : प्रभू रामचंद्रांनी देखील भाजपचा पक्ष सोडलाय : जयंत पाटील

Continues below advertisement

Jayant Patil Speech Indapur : प्रभू रामचंद्रांनी देखील भाजपचा पक्ष सोडलाय : जयंत पाटील

इंदापूर चा निकाल काय लागेल हे जाहीर झाल 2019 ला आमचे नेते सोडून जात होते. अ ब क ड गेला तरी चालेल कारण शरद पवार नावाचे विद्यापीठ आहे दिल्ली ईश्वर पवार साहेबांना नमवण्याचा प्रयत्न करतो पवार साहेबांना मोडल्यानंतर महाराष्ट्र मोडता येईल असे दिल्लीला वाटत हर्षवर्धन पाटील तुम्ही स्वग्रही येत आहे. आधी आमच्याकडे गर्दी जास्त होती. ती आता कमी झाली त्यामुळे आता येत आहेत त्याचा आनंद ज्या बहिणी लाडक्या नव्हत्या त्या लाडक्या झाल्या तुम्ही मतदान करून बाहेर आला की तुम्हाला तेच मिळणार जे या मतदारसंघात बहिणीला द्यायची प्रथा आहे. महा विकास आघाडी चांगल्या योजना तुमच्यासाठी आणेल गृहमंत्री नागपूरचे तिथं पोलीस टेबलवर बसून जुगार खेळताना पोलीस महाराष्ट्रने पाहिले महाविकस आघाडीचे सरकार 200 टक्के सत्तेत येणार  सरकारने जो आता योजना देण्याचा निर्णय घेतलाय ते करताना कुठल्याही नियोजन केले नाही त्यामुळे अनेक योजना बंद पडल्यात आमचा सरकार आल्यानंतर आणखी चांगल्या योजना राबवु महिला सुरक्षिततेची हमी देतो आपल्याला इंदापूर विधानसभाची जागा आपल्याला निवडून आणायची साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी अनेक लोक उत्सुक केला मी पाटील यांना लोकसभा आधी फोन केला. त्यांना सांगितले की निवडणूक महत्त्वाची आहे..त्यांनी सांगितले की शक्य आहे ते आम्ही करू.. परत ते फोन टाळायला लागले मग मी बावड्यात जाऊन सभा घेतली. इंदापूर मध्ये विजय आवश्यक आहे म्हणून आम्ही हर्षवर्धन पाटलांना आमंत्रित केलं आणि ते आमच्या पक्षात आले रामाने भाजपाला सोडला आहे हे उत्तम जाणकारांना माहित नाही रामाने भाजपला नाकारलं आहे. इंदापूरचा शिव धनुष्य हर्षवर्धन पाटील यांनी हाती घ्यावे अशी आमची इच्छा. महावीर आघाडीच्या जागा वाटप होईपर्यंत मला उमेदवारी जाहीर करता येत नाही मी त्यांच्या हातात तुतारी देणार आहे आमच्याकडे फार नेते नाहीत आम्हाला राज्य पातळीवर काम कंरणाऱ्या नेत्याची कमतरता आहे. तुमची गरज आहे पुणे जिल्ह्यातील नेते साहेब घेतात शिवस्वराज्य यात्रेचा शेवट आम्ही इस्लामपूरला करणार आहोत एकेक आमदार महत्त्वाचा आहे आपण स्थानिक मतभेद विसरून जाऊ दिल्लीला धडा शिकायचा असेल तर आपले जास्तीत जास्त आमदार निवडून आले पाहिजे 8 लाख कोटीचे कर्ज 9 लाख 25 हजार कोटींवर हे नेणार आहेत.  महायुती ला आपण पराभव करू

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram