
Dhangar Reservation : धनगर आरक्षणातला अडथळा दूर, धनगड जातीचे दाखले रद्द, गोपीचंद पडळकरांची माहिती
Continues below advertisement
धनगर आरक्षणातला अडथळा दूर, धनगड जातीचे दाखले रद्द, गोपीचंद पडळकरांची माहिती
धनगर आरक्षणातला अडथळा दूर झालाय. धनगड जातीचे काढलेले दाखले सरकारने रद्द केले आहेत. आमदार गोपीचंद पडळकर यांची माहिती आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील एकाच कुटुंबाने धनगड जातीचे दाखले काढले होते. ते एकूण ६ दाखले सरकारने रद्द केले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात धनगड ही जातच नाही, धनगर नेत्यांच्या या दाव्यावर सरकारने एकप्रकारची मोहोर उमटवली आहे....
Continues below advertisement