Harshvardhan Patil : सुप्रिया सुळेंना निवडून आणण्यात अदृश्य सहभाग, हर्षवर्धन पाटलांचा गौप्यस्फोट

Continues below advertisement

Harshvardhan Patil On Supriya Sule : सुप्रिया सुळेंना निवडून आणण्यात अदृश्य सहभाग, हर्षवर्धन पाटलांचा गौप्यस्फोट 
लोकसभेत बारामतीमधून सुनेत्रा पवारांविरोधात सुप्रिया सुळेंना निवडून आणण्यात अदृश्य सहभाग होता, असा गौप्यस्फोट हर्षवर्धन पाटील यांनी केला. शरद पवार, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे या नेत्यांच्या उपस्थितीत हर्षवर्धन पाटील आणि त्यांच्या कुटुंबानं शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केला. इंदापूरमधून त्यांना विधानसभेची उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित आहे. दरम्यान दोन गटातल्या कार्यकर्त्यांमधला संघर्ष विसरून एकत्र काम करूया असं आवाहन सुप्रिया सुळेंनी केलं. तसंच जे नाराज असतील त्यांची समजूत काढेन असं देखील त्या म्हणाल्या. .....

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram