Kirit Somaiya Video Politics Special Report : सोमय्यांचा राजकीय गेम झाला की केला?
abp majha web team
Updated at:
18 Jul 2023 11:16 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppKirit Somaiya Video Politics Special Report : सोमय्यांचा राजकीय गेम झाला की केला?
उद्धव ठाकरेंच्या कथित १९ बंगल्यांचा आरोप, अनिल परब यांचं रिसॉर्ट अनधिकृत असल्याचा आरोप, संजय राऊत, हसन मुश्रिफ यांच्यावर किरीट सोमय्यांनी वारंवार घोटाळ्याचे आरोप केले. पण आता याच हातोडा मॅनवर आरोपांचा घाव घालण्यात आलाय. ज्यावेळी सोमय्या मविआतील मंत्र्यांवर आरोप करायचे तेव्हा संपूर्ण भाजप त्यांच्या पाठीशी असायचं.. पण आज जेव्हा सोमय्यांचे व्हिडीओ व्हायरल झाले तेव्हा भाजपच्या गोटात वेगळंच चित्र दिसतंय. त्यामुळे जनतेला प्रश्न पडलाय, सोमय्यांचा राजकीय गेम झालाय की केला?