कल्याण :80 वर्षीय पत्नीवर हल्ला करणाऱ्या वृद्धाला अटक,कुटुंबातील सदस्यांनी याची तक्रार का केली नाही?
गणेश ठाकूर, एबीपी माझा
Updated at:
07 Jun 2021 10:19 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकल्याण : घरगुती वादातून आपल्या 80 वर्षीय वृद्ध पत्नीला मारहाण करणाऱ्या 85 वर्षीय वृद्ध व्यक्तीविरोधात आता गुन्हा दाखल झाला आहे. एबीपी माझाने बातमी प्रसारित केल्यानंतर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. घरातून कुणीही तक्रार दिली नव्हती. त्यामुळे पोलिसांनीच आयपीसी कलम 323, 324, 504, 506 अंतर्गत गजानन बुवा चिकनकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. गजानन बुवा चिकनकर यांचा पोलीस शोध घेत आहेत.