एक्स्प्लोर
Chhattisgarh : गांधीजींचा अपमान करणारा अजूनही मोकाट! कालीचरण फरार
रायपूरमधील धर्मसंसदेत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कालिचरण याने आणखी एक व्हिडीओ जारी केला आहे. गांधींनी सरदार पटेलांना पंतप्रधान बनविलं असतं तर आजचं चित्रं वेगळं राहिलं असतं, असं कालीचरण यानं म्हटलंय. तसंच
नथूराम गोडसेचा कालिचरण याने जयजयकार केलाय.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report

Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha

Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report

Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
विश्व
महाराष्ट्र
राजकारण


























