एक्स्प्लोर
Special Report : गरीब कुटुंबाला देणार डीटीएच कनेक्शन, काय आहे Information Connectivity Scheme ?
महाराष्ट्रातील काही भाग असे आहेत जिथे आजही विकास झाला नाहीये. काही भागात अजून रस्ते नाही.. काही ठिकाणी अद्याप वीज पोहोचली नाही.. अशी सगळी परिस्थिती आहे. संवेदशनशील भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातही सरकारच्या अनेक योजना अद्याप पोहोचू शकल्या नाहीत.. त्यामुळे केंद्रीय गृह विभाग आणि माहिती व प्रसारण विभागाकडून अभिनव योजना सुरु करण्यात आलीये. काय आहे हा नवा उपक्रम पाहूया या रिपोर्टमधून..
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha

Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha

Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























