Indian Tourism : भारतीय पर्यटन स्थळांचा भाव वधारला; नववर्षातील अनेकांचे परदेश दौरे रद्द ABP Majha
abp majha web team
Updated at:
21 Dec 2021 05:48 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनववर्षाचं सेलिब्रेशन करण्यासाठी आयफेल टॉवर, लंडन ब्रिज, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी अशा ठिकाणी जाण्याचा अनेक भारतियांचा प्लॅन असतो. पण गेले दोन वर्षातला कोरोना आणि नव्यानं आलेलं ओमायक्रॉनचं संकट यामुळे परदेश दौऱ्याऐवजी भारतियांनी त्यांचे ट्रॅव्हल प्लॅन्स बदलले आहेत. त्याचच आढावा घेणारा एक रिपोर्ट पाहुया