Snehalay School Special Report : जगातल्या टॉप तीन शाळांच्या यादीत नगरची 'स्नेहालय'
abp majha web team
Updated at:
15 Sep 2023 06:36 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजगातील सर्वोत्कृष्ट पहिल्या तीन शाळांमध्ये अहमदनगरच्या स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूलचा समावेश झालाय... संकटांवर यशस्वी मात करत वंचितांपर्यंत दर्जेदार शिक्षण पोहोचवण्याचा यज्ञ या शाळेनं चेतवलाय... तोही गेल्या दीड दशकांपासून... पाहूयात... अहमदनगरच्या स्नेहालय स्कूलने कसा घातलाय जगाला वळसा...