सकाळी ११ च्या हेडलाईन्स ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 24 January 2025
ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 24 January 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्स
राज्यात वाहन प्रवास महागला, एसटी तिकीट दरात आजपासून १५ टक्के वाढ तर रिक्षा आणि टॅक्सीचं किमान भाडे १ फेब्रुवारीपासून ३ रुपयांनी वाढणार, परिवहनमंत्र्यांची एबीपी माझाला EXCLUSIVE माहिती
मुंबईतील राम मंदिर स्टेशन परिसरात २० वर्षीय तरुणीवर बलात्कार, गोरेगावमध्ये रिक्षाचालकाचा पीडितेवर सीझेरियन ब्लेड आणि दगडांसह हल्ला, आरोपी अटकेत
सैफ अली खाननं हल्लेखोराला खोलीत कोंडलं,पण गायब झाला, सैफनं पोलिसांना दिलेल्या जबाबानंतरही अनेक प्रश्न अनुत्तरीत
सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येसाठी वापरलेल्या हत्यारांबाबत धक्कादायक माहिती उघड... हत्येसाठी तलवारीसारखे धारदार शस्त्र, चार लोखंडी रॉड, फायटर, कत्तीचा वापर झाल्याचं एसआयटी तपासात समोर
अमित शाह आज महाराष्ट्रात, मालेगावात छगन भुजबळांसह एकाच व्यासपीठावर तर मुख्यमंत्र्यांशिवाय एकनाथ शिंदे आणि अजित पवारांसोबत बैठक
ऑपरेशन शिवधनुष्य आणि ऑपरेशन टायगर सुरु, उदय सामंतांचं वक्तव्य, ठाकरेंचा माजी आमदार आज शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा