निजामाचा वंशज असल्याचं सांगत 25 लाखात जमिनीची बेकायदेशीर विक्री, आरोपी औरंगाबाद पोलिसांच्या अटकेत
कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद
Updated at:
22 Jun 2021 12:19 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकृषी विद्यापीठाची जमीन हडपनण्याचा प्रयत्न फसला आहे. पोलिसांनी निजामाचा संगणाऱ्याला गुन्हा दाखल करत अटक केली आहे. त्यास दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. दरम्यान, या वंशजाने हिमायतबागेतील 17 एकर जमीन विक्री केल्याची माहिती समोर आली आहे.