एक्स्प्लोर
कोरोना, लॉकडाऊनमुळे Hyatt Regency पंचतारांकित हॉटेल तात्पुरतं बंद,200 कर्मचाऱ्यांचं पुढे काय होणार?
आर्थिक चणचण निर्माण झाल्याने मुंबईतील प्रसिद्ध अशा हयात रेजन्सी या पंचतारांकित हॉटेलने आपला कारभार काही काळासाठी बंद केला आहे. देशाची आर्थिक राजधानीच्या शहरात असणाऱ्या या हॉटेलने आपला सर्व कारभार तात्पुरता स्थगित करण्यात येत असल्याचं सोमवारी रात्री एक पत्रक काढून जाहीर केलंय. तशा सूचना सुद्धा कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. आर्थिक संकटामुळे आणि पुरेसा फ़ंड उपलब्ध नसल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं हॉटेलची मालकी असणाऱ्या कंपनीने स्पष्ट केलं आहे. मात्र, यामुळे त्या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामच बंद झाल्याने पुढे नेमकं आता काय करायचं हा प्रश्न पडला आहे .
All Shows
स्पेशल रिपोर्ट

India Alliance Vs BJP : 'इंडिया' आघाडीचा महामोर्चा, भाजपच्या देशभरात पदयात्रा Special Report

Inflation Diwali : दिवाळीपूर्वीच महागाईचा दणका...CNG चे दर वाढले, जेट इंधनातही भाववाढ Special Report

Thane Metro First Look : ठाणे मेट्रोचा फर्स्ट लूक 'माझा’वर Special Report

Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report

Pune MLC Election Result : पुणे पदवीधर निवडणुकीत कुणाचा दगा, कुणाकडून फटका? Special Report
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
व्यापार-उद्योग
पुणे


























