Narendra Dabholkar Special Report : नरेंद्र दाभोळकरांची हत्या कशी झाली? असा होता हत्येचा घटनाक्रम
abp majha web team
Updated at:
14 Apr 2023 08:02 AM (IST)
Narendra Dabholkar Special Report : अंधश्रद्धा निर्मूलन समितीच अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येचा खटला पुण्यातील सी बी आय च्या विशेष न्यायालयात सुरु आहे. सनातन संस्थच्या पाच जणांविरुद्ध याबाबत आरोप निश्चित करण्यात आले असून या प्रकरणाचा तपास करणारे सी बी आय चे तत्कालीन तपास अधिकारी एस.आर. सिंग यांनी न्यायालयात शरद कळसकर आणि सचिन अंदुरे या दोघांनी दाभोलकराची हत्या कशी केली हे न्यायालयात सांगितलय.