एक्स्प्लोर
Handicapped Vaccination : दिव्यांगांनी कशी करावी लसीकरणासाठी नोंदणी? कसं होणार दिव्यांगांचं लसीकरण?
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखायचा असेल तर त्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण व्हायला हवं अस तज्ज्ञांचं म्हणणं आहे. यासाठी केंद्र शासन आणि राज्यशासन प्रयत्न देखील करत आहेत. परंतु कोव्हिन अॅपवर नोंदणी करण्याच्या आवश्यकतेमुळे यापासून अंध आणि संपूर्णपणे विकलांग बांधव मात्र लसीकरणापासून दूर आहेत. याबाबत या नागरिकांना कोणकोणत्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. लसीकरणासाठी गेल्यानंतर त्यांना काय उत्तरं ऐकावी लागत आहेत याचा आढावा घेणारा "एबीपी माझा"चा स्पेशल रिपोर्ट!
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report

NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report

Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report

Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report

Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
क्राईम
राजकारण



























