एक्स्प्लोर
Gunaratna Sadavarte on Maratha Reservation : मराठा आरक्षणाचं मिशन, सदावर्तेंचं चॅलेंज Special Report
जेव्हापासून मराठा आरक्षणाचा लढा मनोज जरांगे यांनी सुरू केला तेव्हापासून, त्याचा विस्तार आणि भव्य दिव्यता उभ्या महाराष्ट्राने पाहिली... अकेला ही निकला था, लेकीन लोग जुडते गये और कारवा बनता गया... अशी काहीशी अवस्था मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची झाली... एका बाजूला सरकारविरोधातील लढ्याचा आगडोंब उसळलेला असतानाच, त्यात आरोपांच्या ठिणग्याही जोरात उडाल्या... आणि त्याला कारण ठरले छगन भुजबळ आणि गुणरत्न सदावर्ते... आताही विधीिमंडळात मराठा आरक्षण विधेयक मंजूर झालंय. मात्र मनोज जरांगे विरुद्ध भुजबळ आणि सदावर्ते यांच्यातील वादाचा त्रिकोण मा्त्र धुमसताच आहे... पाहूयात याबाबातचा एक स्पेशल रिपोर्ट...
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha

Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report

Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report



























