एक्स्प्लोर
Government Free Temples Special Report : सरकारमुक्तीची सुरुवात पंढरीतून! सुब्रमण्यम स्वामींचा लढा!
संपूर्ण हिंदुस्थानातील हिंदू मंदिरावरील शासनाचा कब्जा काढून टाकण्यासाठी आता पुन्हा नवा लढा उभारत असून याची सुरुवात पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरापासून सुरु होणार आहे . जेष्ठ विधिदन्य डॉ सुब्रमण्यम स्वामी यांची काल मुंबई येथे वारकरी संप्रदाय आणि काही हिंदू संघटनांच्या सोबत झालेल्या बैठकीत हे समोर आले आहे . आता यासाठी लवकरच डॉ सुब्रमण्यम स्वामी यांनी पंढरपूर मध्ये येऊन वारकरी संप्रदाय , हिंदू संघटना आणि भाविकांच्या सोबत एक बैठक घेणार आहेत .
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha

Vidhan Parishad Election : ठरली उमेदवारी, उदंड बंडखोरी | Special Report ABP Majha

Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha

Raj Thackeray & India Alliance : 'इंडिया'ला मनसेचं इंजिन? | Special Report ABP Majha

CJP Protest Mumbai Dadar : गर्दी, घोषणा, ललकार 'इट्स डन ब्रो'चा एल्गार Special Report


























