Gadchiroli : पोलिसांचा पुढाकार,19 गावांना आधार नक्षल्यांच्या प्रदेशात विकासाची गंगा? Special Report
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपाचवीलाच पुजलेलं मागासलेपण आणि नक्षलवाद्यांची सतत दहशत अशा दुहेरी चक्रव्यूहात अडकलेला आपल्या राज्यातील एक दुर्गम भाग म्हणजे गडचिरोली. पण याच दुर्गम भागात नक्षल्यांची दहशत नाहीशी करुन विकासाची मालिका कशी सुरु करावी याचा एक नवा पायंडा गडचिरोली पोलिसांनी घालून दिलाय. जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील अनेक गावांना जोडणारे पूल, तिथे विकास काम सुरु करण्यासाठी पेनगुंडा या नक्षलवादी भागात पोलीस मदत केंद्र उभारण्यात आलंय. या गावांमध्ये भविष्यात विकासाची गंगा आणण्यासाठी पोलिसांनी हे पहिलं पाऊल टाकलंय.नेमकं काय घडलंय या भागात? आपण पाहूयात एबीपी माझाचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांचा हा खास रिपोर्ट.....
पाचवीलाच पुजलेलं मागासलेपण आणि नक्षलवाद्यांची सतत दहशत अशा दुहेरी चक्रव्यूहात अडकलेला आपल्या राज्यातील एक दुर्गम भाग म्हणजे गडचिरोली. पण याच दुर्गम भागात नक्षल्यांची दहशत नाहीशी करुन विकासाची मालिका कशी सुरु करावी याचा एक नवा पायंडा गडचिरोली पोलिसांनी घालून दिलाय. जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील अनेक गावांना जोडणारे पूल, तिथे विकास काम सुरु करण्यासाठी पेनगुंडा या नक्षलवादी भागात पोलीस मदत केंद्र उभारण्यात आलंय. या गावांमध्ये भविष्यात विकासाची गंगा आणण्यासाठी पोलिसांनी हे पहिलं पाऊल टाकलंय.नेमकं काय घडलंय या भागात? आपण पाहूयात एबीपी माझाचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांचा हा खास रिपोर्ट....