Pune Koyta Gang Special Report : आधी आधारकार्ड.. मगच कोयता, पुणे पोलिसांचा कोयता गँगला दणका
abp majha web team
Updated at:
03 Feb 2023 04:05 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोयता खरेदी करताय..तर मग आधारकार्डही सोबत ठेवा. कारण आता आधारकार्डशिवाय तुम्हाला कोयता खरेदी करता येणार नाहीये. कोयता गँगला दणका देण्यासाठी. पुणे पोलिसांनी ही अनोखी शक्कल लढवलीये. इतकंच काय तर हत्यार बाळगणाऱ्या गुंडाना पकडणार्या पोलिसांवर आता शहर पोलिस दल बक्षीसांची खैरात करणार आहे. कोयता बाळगणार्याला पकडल्यास त्या पोलीस कर्मचाऱ्याला तीन हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे.