Special Report MNS Raj Thackeray : मनसेच्या मेळाव्यात युतीची घोषणा की स्वबळाची ?
जयदीप मेढे
Updated at:
30 Jan 2025 10:59 AM (IST)

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSpecial Report MNS Raj Thackeray : मनसेच्या मेळाव्यात युतीची घोषणा की स्वबळाची ? आज मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेचा मेळावा होणार आहे... विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर मनसेचा हा पहिलाच मेळावा वरळीतील NSCI डोम येथे पार पडणार आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या पदाधिकाऱ्यांना काय मार्गदर्शन करणार याकडे लक्ष लागलंय.. विधानसभा निवडणुकीमधील पराभव आणि आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे नेमकी काय भूमिका मांडतात हे पाहणे महत्त्वाचं आहे.. ..