
Devendra Fadanvis PC : Dhananjay Munde यांच्या राजीनाम्याबाबात फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadanvis PC : Dhananjay Munde यांच्या राजीनाम्याबाबात फडणवीसांचं मोठं वक्तव्य
फडणवीस यांच्या हस्ते साहित्य संमेलनाच्या कार्यालयाचं उद्घाटन देशाच्या राजधानीत भव्य साहित्य संमेलन ७० लोक संमेलनासाठी काम करतायत, मोहोळ कार्यवाह म्हणून काम करतायत मोदींचाही संमेलनाला येण्याचा होकार मराठी जनतेत संमेलनाची उत्सुकता जी मदत मागितली जाईल ती करू, हा कार्यक्रम कोण्या संस्थेचा नाही तर तमाम मराठी जनांचा कार्यक्रम कुठलीही अधिकची मदत मागितली तर ती केली जाईल ऑन दिल्ली निवडणूक दिल्लीत परिवर्तन दिसतंय, दिल्लीकर लोकसभेत मोदींना निवडतात, विधानसभेवरही भाजपचाच झेंडा लागणार ऑन प्रयागराज विषय प्रयागराजमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील लोकांशी संपर्क, तिथे अडकलेल्या लोकांना वाचवलं ऑन चंद्रकांत पाटील ,ठाकरे भेट विषय लग्नात भेटल्यानं युती होते हा भाबडा विचार कोणीही करू नये- फडणवीस ऑन धनंजय मुंडे धनंजय मुंडे त्यांच्या कामानं आले होते, मुंडे मंत्रिमंडळातले मंत्री, त्याना चोरीनं का भेटू? मुंडेंबाबत अजित पवार जी भूमिका घेतील ती मान्य- फडणवीस ऑन बजेट राज्याच्या अपेक्षा आपल्या अर्थमंत्र्यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांना कळवल्या- फडणवीस ऑन जीबीएस, बुलढाणा पाणी इश्यू जीबीएसचा विषय गंभीर, बुलढाण्यातला विषय वेगळा, पुण्यातला विषय वेगळा पुण्यातील नांदेड सिटी भागातील विहिरीतील पाण्यात कंटॅमिनेशन जीबीएसकडे लक्ष आहे- फडणवीस जीबीएसकडे गांभीर्यानंच बघतोय- फडणवीस मेडिकल कॉलेज, खासगी रूग्णालयात फुले जनआरोग्य योजनेमार्फत सोय ऑन पालकमंत्रिपद पालकमंत्रिपदाचा तिढा लवकर सुटेल, काळजी नसावी ऑन लाडकी बहीण अदिती तटकरे लाडकी बहीण योजनेतील अनियमिततेची चौकशी करतायत- फडणवीस ऑन ठाकरेंची भूमिका अबाऊट वक्फ ठाकरेंनी आता काँग्रेसप्रमाणे लांगूलचालनाची भूमिका घेतलीय, हे बघून मला दुःख झालं, वक्फ बोर्डाचा विषय कुठल्या समाजाच्या विरोधात नाही केवळ लाचारीकरिता याचा प्रयोग ठाकरे करत असतील तर ते लोकांना दिसतंय