Devendra Fadnavis On Dhananjay Munde : धनंजय मुंडेंबाबत अजितदादांची अधिकृत भूमिका आहे : फडणवीस
Continues below advertisement
Devendra Fadnavis On Dhananjay Munde : धनंजय मुंडेंबाबत अजितदादांची अधिकृत भूमिका आहे : फडणवीस
अन्न पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरुन टोलवाटोलवी अजित पवार म्हणतात,मुख्यमंत्रीच काय तो निर्णय घेतील! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,अजित पवारांचीच भूमिका अधिकृत धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची विरोधकांकडून मात्र तीव्र मागणी
Continues below advertisement