एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Bhandup Fire | भांडुप पंपिंग स्टेशनजवळ खारफुटीच्या झुडपांना आग, आग लागली की लावली गेली?
पूर्व द्रुतगती मार्गाला लागून असलेल्या खारफुटीच्या जागेवर गेल्या तीन तासापासून आग लागली आहे. यामुळे पूर्व द्रुतगती मार्गावर नवघर जवळ मोठ्या प्रमाणत धुराचे साम्राज्य पसरले आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या दाखल झाल्या आहेत. त्याचबरोबर वाहतूक पोलीस देखील ही आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. या भूखंडावरून विजेच्या मोठ मोठ्या तारा देखील जात असल्याने आग लवकरात लवकर नियंत्रणात आणणे गरजेचे आहे. या मोकळ्या भूखंडावर वारंवार अश्या प्रकारे आग लागत असल्याने यातून संशयाचा धूर देखील येत आहे. सध्या जर ही आग नियंत्रणात आली नाही तर मात्र याचा परिणाम पूर्व द्रुतगती मार्गावरील वाहतुकीवर होण्याची शक्यता देखील आहे.
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
![Eknath Shinde Vs Sanjay Raut : 'बांबू' वरून शिंदे आणि संजय राऊतांची शिवराळ भाषा ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/24/08e1f549ab6addcb19edc33116cf8a681719222689133977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Eknath Shinde Vs Sanjay Raut : 'बांबू' वरून शिंदे आणि संजय राऊतांची शिवराळ भाषा ABP Majha
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/24/acbcfc4592475bc226d7d5cc878134f31719222360905977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Car Accident Maharashtra : मर्डरचा नवा पॅटर्न, 'घाल गाडी, टाक संपवून' ABP Majha
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/23/287815364b33b738d35a69a0a84ec4761719166221274718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Special Report Pune Drugs : पुणे नशेच्या विळख्याने बरबटलं? ड्रग्ज प्रकरणी राजकीय आरोपांच्या फैरी
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/22/33cf4eacc1de1f0f4294f2877673577b1719030615284977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Special Report Vidhan Sabha Election : मिशन विधानसभा, जागांसाठी दावा उभा ABP Majha
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/22/82822d178154710a6a4071c53c90d06a1719030183875977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Special Report Pune Car Accident : पोर्शे कार अपघात प्रकरणी हायकोर्टाचे सरकारला फटकार
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
क्रिकेट
क्रीडा
अहमदनगर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion