एक्स्प्लोर
FIFA Football World Cup Special Report : फिफा फायनलसाठीचं महाकाय लुसेल! लुसेल Stadium ची वैशिष्ट्ये
कतारमध्ये सुरु असलेल्या फिफा फुटबॉल विश्वचषकचा अंतिम सामना काही तासांवर आलाय. हाच महामुकाबला ज्या मैदानात खेळवला जाणार आहे, ते मैदानही ऐतिहासिक आहे. कतारमध्ये विश्वचषकाची घोषणा झाली. त्यानंतर अंतिम सामन्यासाठी एक स्टेडियम निश्चित केलं. त्याचा कायापालट केला. कोणतं आहे ते स्टेडियम, आणि त्यात नेमके कोणते बदल केलेत...
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Mumbai Waterlogging Special Report: सालाबादप्रमाणे मुंबईची तुंबई; पालिका कर्मचाऱ्यांची रात्रभर धावपळ

MP Fund Controvercy : धूळखात निधी, वापरणार कधी? | ABP Majha Special Report

Rahul Narvekar Marathi Controvercy : अध्यक्ष महोदय... हे कसलं मराठी? | Special Report

Kiran Pawaskar Statement Controvercy : पावसकरांचं विधान, दोन शिवसेनांत तणाव | Special Report

Vidhan Parishad : विजयासाठी सेटिंग, क्रॉस व्होटिंग, पाच जागांवर मविआची मतं फुटली | Special Report



























