एक्स्प्लोर
पंढरपूर : लॉकडाऊनमुळे मुलाला क्रिकेट खेळता येईना, वडिलांनी पाच एकर शेतात उभारलं क्रिकेटचं मैदान
हौसेला मोल नाही म्हणतात याची अनेक उदाहरणे आपण समाजात नेहमीच पाहत असतो मात्र पोराच्या क्रिकेट प्रेमासाठी बापाने शेतातील पाच एकरावरील द्राक्ष बाग उपसून तेथे राष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट ग्राउंड बनविले आहे. ग्रामीण भागातील पोरात टॅलेंट आहे मात्र त्यांना सुविधा मिळत नसल्याने ते मागे पडतात अशी धारणा असलेले पंढरपूर तालुक्यातील ठेकेदार बाळासाहेब सूर्यवंशी यांनी अनवली येथील आपल्या शेतात हे ग्राउंड बनविले आहे.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha

Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report

Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha

Vidhan Parishad Election : ठरली उमेदवारी, उदंड बंडखोरी | Special Report ABP Majha


























