Maharashtra Raisins Production Special Report :महाराष्ट्रातील बेदाणा उत्पादक संकटात, रस्त्यावर पडूनच

Continues below advertisement

उन्हाळ्यात जीभेला थंडावा आणि गोडवा देण्याचं काम बाजारात आलेली द्राक्ष करतात. पण यंदा उत्पादन भरपूर होऊन सुद्धा द्राक्षाच्या दरांनी तळ गाठलाय. द्राक्षाचे भाव कोसळल्यामुळे शेतकरी बेदाण्याकडे वळला. पण त्यातही व्यापाऱ्यांच्या नफेखोरीमुळे कोट्यवधींचा बेदाणा सध्या उघड्यावर पडून आहे. त्यामुळे ना मालाची विक्री होतेय ना बेदाणा ठेवायला स्टोरेज उपलब्ध आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसल्यानंतरही उभं राहण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांचं कंबरडं कोण मोडतंय

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola