एक्स्प्लोर
Devendra Fadnavis vs Ajit Pawar on Nawab Malik : मलिकांवरुन अजितदादा विरुद्ध फडणवीस? Special Report
अधिवेशनाचा पहिला दिवस कामकाजापेक्षा गाजला तो एका नेत्यामुळे... आणि तो नेता म्हणजे नवाब मलिक... ऑगस्टमध्ये जामीन मिळाल्यापासून ते कारागृहाबाहेर आहेत... मात्र, राष्ट्रवादीतल्या उलथापालथीनंतर त्यांची भूमिका काय? हे अजून गुलदस्स्त्यात होतं... आणि आज अचानक मलिक हिवाळी अधिवेशनात हजर झाले... इतकंच नाही तर, ते सत्ताधारी बाकावरही बसले... त्यातून त्यांचा पाठिंबा अजितदादांना आहे हे उघड झालं... मात्र हे सगळं असतानाच, फडणवीसांनी एक लेटरबॉम्ब टाकला... आणि त्यातून अनेक प्रश्न निर्माण झाले... पाहूयात, या स्पेशल रिपोर्टमधून...
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Salman Khan Battle of Galwanसिनेमामुळे चीनचा तीळपापड,भाईजानच्या चित्रपटावरून चीन चिडलाSpecial Report

Mahapalika Election : पुण्यात पेरलं, नागपुरात उगवलं; नागपुरात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटल्याची रंजक कथा Special Report

Chhatrapati Sambhajinagar BJP Sena Alliance : कालपर्यंत युती, अखेरीस माती Special Report

Gharaneshahi Politics : घराणेशाही जोमात उमेदवार घरात, नेत्यांच्या घरात उमेदवारी, कार्यकर्त्यांची नाराजी Special Report

Mahayuti Politics : 'अपूर्ण' युतीची पूर्ण कहाणी, कुठे भाजप-शिवसेना एकत्र? Special Report

नरेंद्र बंडबे
Opinion



























