एक्स्प्लोर
Mumbai : मुंबईकरांच्या जीवाशी खेळ, मृत कोंबड्यांचं चिकन विकणाऱ्या टोळीचा ABP Majhaकडून पर्दाफाश
झणझणीत रस्सा असो, की सुकं असो, कालवण असो की पाश्चात्यांशी नातं सांगणारे शॉर्मा, रॅप किंवा फ्राईड... चिकन म्हटलं की मांसाहारी जनतेचं मन भुलणारच मात्र आता आम्ही तुम्हाला जी बातमी दाखवणार आहोत. ती बातमी बघितल्यावर कदाचित तुम्ही चिकन खाणं सोडून द्यालं. याच कारण आहे. मुंबईमध्ये मृत कोंबड्यांचं चिकन विकणारी टोळी सक्रिय आहे. आणि कदाचित हे चिकन तुमच्याही ताटात येऊ शकतं. यामुळे तुमच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report

Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report

Shaina NC Balasaheb Thackeray Photo : होता काँग्रेसशी 'सामना', फोटोमुळे वादात शायना Special Report

Maharashtra Jilha bank Politics : घराणेशाहीचं 'सहकार', जिल्हा बँकांमध्ये 'वारसदार' Special Report

Amit Shah vs Uddhav Thackeray : 'कोरोना'तले फोन,आरोपांचा टोन Special Report


























