Dasara Melava Special Report :आव्वाज कुणाचा?2 शिवसेना,2 प्रमुख,2 मेळावे;मेळाव्यांच्या तयारीचा आढावा?
abp majha web team
Updated at:
23 Oct 2023 11:23 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदसरा आणि महाराष्ट्राचं राजकारण यांचं गेल्या ५७ वर्षांपासून अतूट नातं आहे. कारण अर्थातच शिवसेनेचा मेळावा. ३० ऑक्टोबर १९६६ साली बाळासाहेब ठाकरेंनी पहिला मेळावा घेतला होता. त्यानंतर जवळपास साडे पाच दशकांनी शिवसेनेचे दोन गट झाले, आणि त्याचा परिणाम म्हणजे दसरा मेळावेही दोन होऊ लागले.. एक ठाकरेंचा, दुसरा शिंदेंचा. यंदाचा दसरा मेळावा तर लोकसभा निवडणुकीच्या आधीचा शेवटचा मेळावा, त्यामुळे त्याला अधिक महत्त्व प्राप्त झालं आहे. मुंबईत या मेळाव्यांची नेमकी कशी तयारी सुरू आहे याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी. पाहूयात.