Darshana Pawar Case : इच्छा लग्नाची, हत्या दर्शनाची; बहाणा ट्रेकिंगचा आणि डाव किलिंगचा Special Report
abp majha web team
Updated at:
22 Jun 2023 09:58 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएक हत्या... तीन राज्यांमधून पलायनाचा प्रवास... तपासासाठी ८ दिवस आणि आरोपी अखेर ताब्यात... हा प्रवास आहे राहुल हंडोरेच्या खतरनाक प्लॅनचा...एमपीएससी उत्तीर्ण होत, दर्शनाने सरकारी नोकरीत भविष्य घडवण्याचं स्वप्न पूर्ण केलं होतं... मात्र दर्शनाचा गळा घोटून राहुलनं तिचं आयुष्यच संपवलं... कारण होतं लग्नाची इच्छा... मात्र, तीन राज्य पालथं घालणाऱ्या राहुलच्या हातात बेड्या कशा पडल्या... पोलिसांनी त्याचा छडा कसा लावला... कोणकोणते क्लू वापरत पोलीस राहुलपर्यंत पोहोचले? पाहूयात या रिपोर्टमधून..