Congress Special Report : पक्षीय राजकारणाचा फटका? काँग्रेस पटोलेंबद्दल काय निर्णय घेणार ABP Majha
abp majha web team
Updated at:
06 Feb 2023 09:30 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppCongress Special Report : पक्षीय राजकारणाचा फटका? काँग्रेस पटोलेंबद्दल काय निर्णय घेणार ABP Majha
महाराषट्रात विधान परिषदेच्या निवडणुका आल्या की काहीतरी राजकीय नाट्य पाहायला मिळतंच... गेल्यावेळी शिंदेंनी बडंखोरी केली आणि यावेळी काँग्रेसमधली अंतर्गत गटबाजी समोर आली. सत्यजीत तांबेंनी अपक्ष अर्ज भरला आणि ते जिंकले.. पण, त्यानंतर सुरु झालेल्या राजकीय घडामोडी अजूनही थांबलेल्या नाहीएत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंविरोधात बाळासाहेब थोरात आणि विदर्भातील काही नेत्यांनी हायकमांडकडे तक्रारी केली आहे... तर दुसरीकडे पक्षीय राजकारणाचा फटका काँग्रेस पक्षाला बसल्याचं दिसून आलंय.