Special Report Magasvargiya Aayog : मागासवर्ग आयोग करणार सर्व समाजांचं सर्वेक्षण ABP Majha
abp majha web team
Updated at:
24 Nov 2023 11:25 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमराठा आरक्षणावरून राज्यात मोठ्या प्रमाणावर आंदोलनं होतायत...
मराठा आणि ओबीसी हे दोन जातसमुह या मुद्द्यावरून एकमेकांच्या समोर उभे राहिल्याची परिस्थिती आहे... या सगळ्यात दोन्ही बाजूंकडून अनेक दावे प्रतिदावे केले जातायत.. पण या दाव्यांना अधिकृत आकड्यांची जोड नाही.. राज्य मागासवर्ग आयोगाने घेतलेल्या एका निर्णयामुळे मात्र राज्यातील मागासवर्गीय समुहाबद्दल अधिकृतपणे माहिती गोळा करण्याचा मार्ग मोकळा झालाय.. पाहूयात माझाचा रिपोर्ट