एक्स्प्लोर
CM Shinde MLA Answer Special Report : शिंदेंच्या आमदारांच्या 6 हजार पानी उत्तरात नेमकं काय?
२० जून २०२२ , शिवसेनेच्या बंडखोर आमदारांसह एकनाथ शिंदेंनी सुरतेचा रस्ता धरला, आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारचे सांधे खिळखिळे झाले... महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं... आणि या सगळ्यात अनुत्तरीत राहिलेल्या एका प्रश्नाचा गुंता मात्र अजूनही सुटत नाहीय. आणि तो प्रश्न आहे आमदार अपात्रतेचा.. या रखडलेल्या प्रश्नाला आणखी रखडवण्याचा प्रयत्न होतोय की काय असा प्रश्न उपस्थित झालाय..काय आहे त्याचं कारण.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha

Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha

Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























