सिंधुदुर्गातील चिपी विमानतळ गणेश चतुर्थी पूर्वी सुरू होणार! खासदार विनायक राऊत यांची माहिती
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Jul 2021 06:54 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : जसजसा गणोशोत्सव जवळ येतो तशी चाकरमान्यांना आपल्या जाण्याची ओढ लागते. गेल्या वर्षी कोरोनामुळे लॉकडाऊनचे नियम कडक असल्याने अनेकांना गावी जाता आलं नाही. मात्र यंदा नागरिकांना कोकणात आपल्या गावी जाता यावं यासाठी सेंट्रल रेल्वेने विशेष ट्रेन्सची सोय केली आहे. 5 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर दरम्याने विशेष ट्रेन चालवल्या जाणार आहेत.