Amritsar Golden temple Firingअमृतसरमध्ये सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार, सुखबीरसिंग बादल थोडक्यात बचावले
Continues below advertisement
Amritsar Golden temple Firingअमृतसरमध्ये सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार, सुखबीरसिंग बादल थोडक्यात बचावले
अमृतसरमध्ये सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार .माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांच्यावर गोळीबार सुखबीरसिंग बादल थोडक्यात बचावले सुखबीरसिंग बादल अकाली दलाचे अध्यक्ष गोळीबार करणाऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात सुखबीरसिंग बादल सध्या गुरुद्वाराने सुनावलेली शिक्षा बजावत आहेत
Continues below advertisement