Mahayuti Oath Ceremony : शपथविधी सोहळ्यासाठी कार्यकर्त्यांची जय्यत तयारी,ड्रेसकोडही ठरला
Continues below advertisement
Mahayuti Oath Ceremony : शपथविधी सोहळ्यासाठी कार्यकर्त्यांची जय्यत तयारी,ड्रेसकोडही ठरला
एकीकडे नेतेमंडळी सत्तास्थापनेच्या बैठका करत असताना कार्यकर्ता पातळीवरही शपथविधीची जय्यत तयारी केली जातेय. भाजप कार्यकर्ते एक रहेंगे तो सेफ रहेंगेचे टीशर्ट घालणार आहेत. तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गुलाबी रंगाचे टीशर्ट आणि फेटे वापरणार आहेत. दुसरीकडे महिलांनाही गुलाबी साड्या आणि गुलाबी फेटे वापरण्याचे आदेश देण्यात आलेत.
Continues below advertisement