एक्स्प्लोर
Chhatrapati Sambhajinagar Rename Special Report : नामांतराबाबत हरकतपत्र नोंदवण्यासाठी गर्दी
गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या नामांतराचा मुद्दा चर्चेत आहे. याच नामांतराच्या निर्णयाबाबत आक्षेप आणि हरकती नोंदवण्यासाठी नागरिकांना २७ मार्चपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे अवघ्या तीन दिवसांचा कालवधी शिल्लक राहिलेला असतानाच नामांतरच्या विरोधात हजारो दाखल झाले तर समर्थनार्थ केवळ काहीशेच अर्ज पाहायला मिळतायेत....
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Naresh Arora Action : कारवाईचा अलार्म, सल्लागाराला घाम! अजित पवारांचे सल्लागार क्राईम ब्रँचच्या रडारवर Special Report

Mahapalika Election Update : प्रचाराचा 'दी एन्ड', आता सुरु 'माईंड गेम' Special Report

Akola Politics : मतदारांना 'तीळगूळ', उमेदवारांवर 'संक्रांत'? अकोल्यात मतदारांच्या घराबाहेर ठेवल्या साड्या Special Report

Shinde vs Nashik Navi Mumbai :जुनं वॉर,आरोपांना धार;MMRमध्ये दोन राजकीय वाघांची झुंज Special Report

Eknath Shinde Devendra Fadnavis : शिंदेंसोबतची युती, फडणवीसांची सायकोलॉजी Special Report




























