एक्स्प्लोर
Cheetah Special Report : चित्त्यांना भारत मानवलं! काय असतो चित्त्यांचा दिनक्रम? परदेशी झाले देशी?
Cheetah Special Report : सात दशकानंतर चित्ते भारतात नुकतेच दाखल झाले आहेत.. त्यामुळे आता समस्त भारतीयांना प्रतीक्षा आहे ती चित्त्यांच्या प्रत्यक्ष दर्शनाची.. पण नामिबियातून आणलेल्या 8 चित्त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आलंय आणि त्यांचे पहिले हेल्थ बुलेटिन जारी करण्यात आले आहे.. हळूहळू ते भारताच्या वातावरणाशी जुळवून घेत असल्याचं सांगण्यात येतंय.. दरम्यान या चित्त्यांसाठी हरीणाची शिकार करु नये अशी मागणी बिश्नोई समाजाने मोदींना पत्राद्वारे केलीये.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Gold Import Modi Impact : सोन्याच्या वाढत्या दरांचा परिणाम, आयात-विक्रीत घट? | Special Report

Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha

Pune Liquor Tragedy : विषारी दारूमुळे १४ मृत्यू; पोलिसांच्या भूमिकेवरही सवाल | ABP Majha

Thane Vidhan Parishad : शिंदेंच्या बालेकिल्ल्यातच भाजपची नवी खेळी? बविआची किंमत वाढली! | ABP Majha

Special Report Milk Adultration : दुधात फॅट वाढवण्यासाठी पाम तेलाचा वापर? धक्कादायक प्रकार उघड


























