एक्स्प्लोर
C-Voter Survey On BJP Special Report : सर्व्हेच्या अंदाजानंतर भाजप सावध झाली आहे ?
डिया टुडे आणि सी वोटरच्या निवडणूक सर्व्हेवरुन राजकीय घमासान सुरु झालंय. या सर्व्हेनंतर भाजप आगामी लोकसभा निवडणुकांच्या कामाला लागलीये.महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या ४८ जागांवर भाजपचं लक्ष आहे. त्यामुळे मोदींनी विकासकामांच्या उद्घाटनाचा धडाका लावलाय. दहाच दिवसांपूर्वी मुंबई दौऱ्यावर आलेले मोदी आता पुन्हा एकदा मुंबईचा दौरा करण्याची शक्यता आहे. नेमकी भाजपची कशी तयारी सुरु आहे पाहूया
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Ratnagiri Water Shortage : कोकणातील पाणीटंचाईवर श्रमदानातून मात! Special Report

Kolhapur Milk Price Hike : गोकुळ आणि वारणा दूध संघाकडून दुधाच्या विक्री दरात वाढ Special Report

Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report

Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report

Shaina NC Balasaheb Thackeray Photo : होता काँग्रेसशी 'सामना', फोटोमुळे वादात शायना Special Report


























