एक्स्प्लोर
BE Positive | कोल्हापुरातील उत्तरेश्वर थाळी ठरतेय गरिबांचा आधार; अवघ्या 5 रुपयांत जेवण
कोल्हापूर शहरातील गरजूंना उत्तरेश्वर थाळी हा आधार बनत आहे. गेल्या लॉकडाऊन पाहून उत्तरेश्वर पेठेतील तरुण हा उपक्रम राबवत आहेत. याठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने जेवण केवळ 5 रुपयात दिले जाते. डाळ, भात, चपाती, दूध, खीर तसेच रविवारी चिकन आणि बुधवारी अंडी असा मांसाहार देखील पाच रुपयात दिला जातो. लॉकडाऊनमध्ये अनेक नागरिकांच्या जेवणाचे अवघड झाले. अशावेळी अगदी 5 रुपयात पोटभर जेवण देण्याचा उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आहे.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report

Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha

Vidhan Parishad Election : ठरली उमेदवारी, उदंड बंडखोरी | Special Report ABP Majha

Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha

Raj Thackeray & India Alliance : 'इंडिया'ला मनसेचं इंजिन? | Special Report ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
निवडणूक
व्यापार-उद्योग
राजकारण


























