एक्स्प्लोर

Eknath Shinde CM : एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्रिपदाचे वेध लागले आहेत का? | Special Report

एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्रिपदाचे वेध लागले आहेत का? हा प्रश्न थेट विचारला तर कदाचित एकनाथ शिंदेंना तो नक्कीच खटकेल... मात्र हा प्रश्न जन्माला घातलाय एकनाथ शिंदेंच्या शिलेदारानं... नाव आहे बच्चू कडू.. देवेंद्र फडणवीसांचं दिल्लीत प्रमोशन झालं पाहिजे आणि एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री झाले पाहिजेत... असं बच्चू कडू उघड उघड बोलताहेत.. बच्चू कडूंच्या या वक्तव्यामागे नेमकं काय राजकारण दडलंय? पाहुयात

बच्चू यांचे बोल भाजपसाठी कडू?

शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याचा निर्धार व्यक्त

फडणवीसांचं दिल्लीत प्रमोशन झालं पाहिजे - कडू

'शिंदे मुख्यमंत्री व्हावेत', शिवसेना नेत्यांचा सूर

बच्चू कडूंच्या भूमिकेवर भाजपचा तीव्र आक्षेप

बच्चू कडूंना शिवसेनेनं कंट्रोल करावं- आशिष शेलार

बच्चू कडूंच्या भूमिकेवर एकनाथ शिंदे काय म्हणाले?

शिवसेनेत प्रवेश करून जेमतेम महिना लोटलाय...

आणि बच्चू कडूंनी पक्षप्रमुख एकनाथ शिंदेंना पुन्हा एकदा मुख्यमंत्री करण्याचा चंग बांधलाय...

आणि हा चंग पूर्ण करण्यासाठी ते सध्या विदर्भात पायाला भिंगरी लावून फिरताहेत..

आता तुम्ही म्हणाल की,
महाराष्ट्रात जवळपास सव्वा तीन वर्षांनंतर विधानसभा निवडणुका होणार आहेत...

मग बच्चू कडूंनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याची भाषा आत्ताच कशी काय सुरू केली?

तर त्याचं झालं असं...

नवी मुंबईत शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रम पत्रिकेत, एकनाथ शिंदेंचं नावच नव्हतं..

उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री असूनही आपल्या नेत्याला डावलण्यात आल्यामुळे, 
इगो दुखावलेल्या बच्चू कडूंनी देखील मनातल्या भावनांना वाट मोकळी करून दिली..

राज्यात महायुतीचं सरकार आहे

भाजपचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत

आणि महायुतीत पार्टनर असलेल्या शिवसेनेचा नेता एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसवण्याची भाषा करतोय म्हणजे....

प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष भाजपलाच आव्हान देतोय

All Shows

स्पेशल रिपोर्ट

Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi In Pune : राहुल गांधी पुण्यात; प्रदेशाध्यक्षांसह बडे नेते स्वागताला, सतेज पाटील, प्रणिती शिंदेंसह विद्यार्थ्यांकडूनही 'वेलकम'
राहुल गांधी पुण्यात; प्रदेशाध्यक्षांसह बडे नेते स्वागताला, सतेज पाटील, प्रणिती शिंदेंसह विद्यार्थ्यांकडूनही 'वेलकम'
TikTok : अमेरिकेचा टिकटॉकला दणका, तब्बल 3300 कोटींचा दंड ठोठावला, नेमकं काय घडलं?
अमेरिकेचा टिकटॉकला दणका, तब्बल 3300 कोटींचा दंड ठोठावला, नेमकं काय घडलं?
मला मंत्रिमंडळात संधी मिळण्याचे चान्सेस 100 टक्के; खासदार बंडू जाधव काय म्हणाले, ओमराजेंबद्दलही बोलले
मला मंत्रिमंडळात संधी मिळण्याचे चान्सेस 100 टक्के; खासदार बंडू जाधव काय म्हणाले, ओमराजेंबद्दलही बोलले
BJP Team for Generation G: जेन-जी सोबत कनेक्ट होण्यासाठी भाजपच्या विशेष टीमची घोषणा; विनोद तावडेंना पुन्हा मोठी जबाबदारी, टीममध्ये कोणाकोणाचा समावेश?
जेन-जी सोबत कनेक्ट होण्यासाठी भाजपच्या विशेष टीमची घोषणा; विनोद तावडेंना पुन्हा मोठी जबाबदारी, टीममध्ये कोणाकोणाचा समावेश?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi In Pune : राहुल गांधी पुण्यात; प्रदेशाध्यक्षांसह बडे नेते स्वागताला, सतेज पाटील, प्रणिती शिंदेंसह विद्यार्थ्यांकडूनही 'वेलकम'
राहुल गांधी पुण्यात; प्रदेशाध्यक्षांसह बडे नेते स्वागताला, सतेज पाटील, प्रणिती शिंदेंसह विद्यार्थ्यांकडूनही 'वेलकम'
TikTok : अमेरिकेचा टिकटॉकला दणका, तब्बल 3300 कोटींचा दंड ठोठावला, नेमकं काय घडलं?
अमेरिकेचा टिकटॉकला दणका, तब्बल 3300 कोटींचा दंड ठोठावला, नेमकं काय घडलं?
मला मंत्रिमंडळात संधी मिळण्याचे चान्सेस 100 टक्के; खासदार बंडू जाधव काय म्हणाले, ओमराजेंबद्दलही बोलले
मला मंत्रिमंडळात संधी मिळण्याचे चान्सेस 100 टक्के; खासदार बंडू जाधव काय म्हणाले, ओमराजेंबद्दलही बोलले
BJP Team for Generation G: जेन-जी सोबत कनेक्ट होण्यासाठी भाजपच्या विशेष टीमची घोषणा; विनोद तावडेंना पुन्हा मोठी जबाबदारी, टीममध्ये कोणाकोणाचा समावेश?
जेन-जी सोबत कनेक्ट होण्यासाठी भाजपच्या विशेष टीमची घोषणा; विनोद तावडेंना पुन्हा मोठी जबाबदारी, टीममध्ये कोणाकोणाचा समावेश?
Subodh Savji on Sugar Price Hike : साखरेचे भाव निम्म्यावर आणून दारूचे भाव दहा पटीने वाढवा; माजी मंत्र्यांची मागणी, साखरेच्या दरवाढीवर मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
साखरेचे भाव निम्म्यावर आणून दारूचे भाव दहा पटीने वाढवा; माजी मंत्र्यांची मागणी, साखरेच्या दरवाढीवर मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
आईच्या शोधात भटकतंय व्हेल माशाचं पिल्लू; समुद्रकिनारी ह्रदयस्पर्शी दृश्य, मोठ्या बोटीतून मध्यभागी सोडलं जाणार
आईच्या शोधात भटकतंय व्हेल माशाचं पिल्लू; समुद्रकिनारी ह्रदयस्पर्शी दृश्य, मोठ्या बोटीतून मध्यभागी सोडलं जाणार
NHAI Toll Pass: 'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
Embed widget