Aurangabad : शेतकऱ्यांची महावितरणकडून अडवणूक? शेकडो ट्रान्सफॉर्मर गोडावूनमध्ये पडून Special Rpeort
abp majha web team
Updated at:
12 Feb 2022 08:14 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमराठवाड्यात शेतीला वीजपुरवठा करणारे शेतकऱ्यांना ट्रान्सफॉर्मर म्हणजे रोहित्र जळल्यानंतर ते जवळपास १५ दिवस ते २ महिने उपलब्ध होत नाही. पण दुसरीकडे महावितरण कंपनीचे शेकडो सुस्थितीत असलेले रोहित्र गोडावूनमध्ये पडून आहेत. शेतकऱ्यांची पीकं डोळ्यादेखत करपून जात असताना महावितरणकडून रोहित्र पुरवले जात नाहीत असा आरोप भाजपकडून होतोय. बघुयात यासंदर्भातील एक रिपोर्ट