एक्स्प्लोर
धर्मांतरण प्रकरणात धीरज जगतापला एटीएसकडून अटक, व्हॉट्सअॅपद्वारे धर्मांतर करत असल्याचा संशयABP Majha
धर्मांतरण रॅकेटमध्ये यवतमाळच्या एका व्यक्तीला उत्तर प्रदेश Ats ने अटक केली आहे. यवतमाळ च्या पटवारी कॉलनी येथील रहिवासी धीरज जगताप याला उत्तर प्रदेश Ats कडून काल अटक कानपूर येथून अटक करण्यात आली. साधारण 8 ते 10 वर्षांपूर्वी धीरज जगताप मुस्लिम धर्म स्वीकारून तो धर्म परिवर्तन च्या रॅकेटमध्ये सक्रिय असल्याची माहिती पुढे आली आहे .
सगळे कार्यक्रम
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement