Ladakh मधली आर्यन व्हॅली, 500 वर्ष जुन्या घराची सफर, लडाखचं निसर्ग सौंदर्य ते सांस्कृतिक वैशिष्ट्य
मनश्री पाठक, एबीपी माझा
Updated at:
05 Nov 2021 11:17 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदिवाळीच्या निमित्तानं आपल्या देशातल्या सौंदर्याची खाण असलेल्या लेह-लडाख परिसराची सफर आम्ही तुम्हांला घडवत आहोत. लडाख परिसरात निसर्गानं निसर्गसौंदर्याची मुक्त हस्ते उधळण केली आहे. याच परिसरातील ‘आर्यन व्हॅली’नं तर जगाला वेड लावलं आहे. येथील संस्कृती, भाषा, पोषाख. सगळंच इतरांपेक्षा वेगळं आहे. बौद्ध संस्कृतीशी मिळते जुळते घेऊनही स्वत:ची संस्कृतीही त्यांनी जपलीय. या परिसरातील लोक हेच मूळ आर्य असंही म्हटलं जातं. याच आर्यन व्हॅलीतील 500 वर्षे जुन्या बौद्ध संस्कृतीशीजोडल्यागेलेल्या घराची सफर आज आम्ही तुम्हांला घडवणार आहोत.