ABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines 9 AM 18 February 2025

Continues below advertisement

ABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines 9 AM 18 February 2025

शिवसेना नेते आणि आमदारांच्या सुरक्षेत कपात.. वाय दर्जाची सुरक्षा असलेले आमदार सुरक्षा घटवल्याने संतप्त..  दुपारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत खडाजंगी होण्याची शक्यता..

तुळजापुरात अडीच वर्षांपासून ड्रग्जची तस्करी, तुळजाभवानी देवीच्या पुजाऱ्यांचा खळबळजनक दावा, दीड हजारांहून अधिक तरूण विळख्यात अडकल्याची भीती, पुजारी शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार

हिंदू तरुण तरुणींना ड्रग्जचा विळख्यात अडकवणं हे हिंदू लोकसंख्या घटवण्याचं षडयंत्र.. विहिंपचे महामंत्री गोविंद शेंडेंचा दावा.... हिंदू तरुणांना बरबाद करण्यामागे अर्बन नक्षली असल्याचाही व्हीएचपीचा थेट आरो

खासदार सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड आज मस्साजोगच्या दौऱ्यावर.. दिवंगत सरपंच देशमुखांचे कुटुंबीय आणि गावकऱ्यांना भेटणार..   मस्साजोगनंतर परळीतील महादेव मुंडेंच्या कुुटुंबीयांनाही भेटणार

मराठवाड्यात अनेक शहरात पाणीपुरवठ्याचे तीन तेरा.. संभाजीनगरमध्ये सात दिवसांतून एकदा तर बीडमध्ये एकवीस दिवसातून एकदा नळाला पाणी.. संभाजीनगरच्या समांतर पाईपलाईनची पंधरा वर्षापासून प्रतीक्षा

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola