एक्स्प्लोर
पगारकपात कंपनीला पडली महागात, संतप्त कर्मचाऱ्यांनी काचा फोडल्या, संगणक-लॅपटॉपचं नुकसान
मनमानी पद्धतीनं पगार कपात केल्याचा आरोप करत आयफोनच्या पार्ट्सची निर्मिती करणाऱ्या कर्मचाऱ्यांनीच आपल्या कंपनीत तोडफोड केलीए. शनिवारची ही घटना असून, पगार कपात आणि वेळेवर वेतन देत नसल्याचा आरोप करत कर्मचाऱ्यांनी तोडफोड केली. विस्टॉर्न कंपनीत आयफोन- ७, लेनोव्हो, मायक्रोसॉफ्टसाठी अनेक आयटी उत्पादनं बनवली जातात. या कंपनीचं मुख्यालय तैवानमध्ये आहे. दरम्यान, कर्मचाऱ्यांनी केलेल्या तोडफोडीत विस्टॉर्न कंपनीचं ४३७ कोटींचं नुकसान झाल्याचा दावा करण्यात आलाय. याप्रकरणी पोलिसांनी १२८ जणांना बेड्या ठोकल्यात.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report

Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report

Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha

Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha



























