एक्स्प्लोर
AIIMS Cyber Attack, सर्व्हर पूर्ववत; वैद्यकीय क्षेत्रातील मोठी हॅकिंग कशी झाली? Special Report
दिल्लीतील एम्स रुग्णालयातील सर्व्हर पूर्ववत झालंय.. सध्या तरी इथलं सगळं कामकाज मॅन्युअल मोडमध्ये सुरु आहे. एम्सवर 24 नोव्हेंबरला सायबर अटॅक झाला होता त्यामुळे ५ दिवसांपासून या रुग्णालयातील सर्व्हर डाऊन होता. लवकरच ऑनलाईन सेवा सुरू करणार असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आलीये.. सगळ्या डिजिटल सिस्टिम्स स्कॅनिंग सुरु आहेत. दरम्यान कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर २ जणांना निलंबित करण्यात आलंय.. इतक्या मोठा सायबर हल्ल्यामुळे सायबर सुरक्षा यंत्रणांवर प्रश्न चिन्ह निर्माण झालाय. दिल्लीतील एम्स हे देशातलं सर्वात मोठं रुग्णालय आहे.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report

Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha

Vidhan Parishad Election : ठरली उमेदवारी, उदंड बंडखोरी | Special Report ABP Majha

Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha

Raj Thackeray & India Alliance : 'इंडिया'ला मनसेचं इंजिन? | Special Report ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
पुणे
पुणे
व्यापार-उद्योग


























