एक्स्प्लोर
Agniveer Training Special Report : शत्रूंना धडकी भरवण्यासाठी अग्निवीर सज्ज ! प्रशिक्षण सुरु
बातमी केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेची..ज्या अग्निपथ योजनेला देशभरातून कडाडून विरोध झाला त्याच अग्निपथ योजनेकडे राज्यातील तरुण आकर्षित होत असल्याचं दिसतंय. नाशिक आणि अहमदनगरमध्ये पहिल्या तुकडीतल्या अग्निवीरांना प्रशिक्षणही दिलं जातंय. अग्निवीरांकडून शत्रूंशी लढण्याची तयारी नेमकी कशी केली जातेय पाहूया या रिपोर्टमधून..
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report

J P Nadda Meeting With CJP : सरकार-आंदोलक पहिली बैठक, नड्डांकडे मागण्यांचं निवेदन | Special Report

Sonam Wangchuk Protest : दिल्लीत वादंग, मुंबईत वादळ, ठाकरेंनी सुनावलं Special Report

Ravindra Dhangekar Not Reachable : रवींद्र धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, प्रकरण काय? | Special Report

Parliament Monsoon Session 2026 : सरकारची मोर्चेबांधणी, विधेयकांसाठी मनधरणी? निर्णयाआधीच आमंत्रण | Special Report



























