एक्स्प्लोर
Special Report | कोरोना लसीकरणात दलाली? ट्रायल करण्यासाठी देशसेवेची गळ; माझाकडून दलालांची पोलखोल
मुंबईत कोरोना प्रतिबंद लसीकरण चाचणीमध्ये काही मध्यस्थी व्यक्ती स्वयंसेवक गोळा करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. देशात कोरोना लसीकरण एकीकडे सुरू झालेला असताना कोव्हीशिल्ड आणि कोव्हक्सीन मान्यता प्राप्त लस सध्या पहिल्या टप्यात दिली जात आये. तर इतर कंपन्यांच्या ट्रायल (चाचणीसाठी) स्वयंसेवक गोळा करून त्यांना चाचणीसाठी पाठवाला जात असल्याचे काही मध्यस्थीने कबूल केलाय. काय आहे हे प्रकरण आणि कसे स्वयंसेवक गोळा केले जातायेत ? पाहूया या रिपोर्ट मधून
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब

Insta E20 Janta Party Special Report : सीजेपीला मिळालेलं यश E20 जेपीला मिळणार?

Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha

Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report

Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
रत्नागिरी
महाराष्ट्र
राजकारण



























