एक्स्प्लोर
Coronavirus | विदर्भ अलर्टवर; अकोला, यवतमाळमध्ये लॉकडाऊनचा विचार, प्रशासन सतर्क | Special Report
महाराष्ट्र देशाच्या सुरुवातीला संपूर्ण महाराष्ट्राला हात जोडून विनंती करतोय,, की तुमचा जिल्हा ही सर्वस्वी तुमची जबाबदारी आहे.. याचं कारण महाराष्ट्र पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेनं जाऊ नये यासाठी तुम्हाला नियम पाळावेच लागणार आहेत... याचं कारण विदर्भातल्या तीन जिल्ह्यात कोरोनाचे आकडे झपाट्यानं वाढतायत.. आणि या वाढत्या आकड्यामुळे सरकारची चिंता वाढलीए... निर्बंध लागू व्हाय़ला सुरुवात झालीए... जनतेला प्रशानसनाकडून लॉकडाऊनचा वारंवार इशारा दिला जातोय.. आणि इतकं असूनही काही बेजबाबदार लोक विनामास्क... नियमांची पायमल्ली करत फिरतायत...महाराष्ट्रात कोरोनाची पुन्हा धोक्याची घंटा का आहे पाहुयात हा रिपोर्ट
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report

NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report

Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report

Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report

Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
फुटबॉल : फिफा फिवर
भारत
भारत


























