Saat Barachya Batmya : 7/12 : नॅनो डीएपीच्या वापरामुळे खरिप पिकांवर सकारात्मक परिणाम : ABP Majha
abp majha web team
Updated at:
29 Aug 2023 08:38 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगेल्या काही दशकांमध्ये उत्पन्नवाढीसाठी रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर होतोय. परिणामी जमिनीचा पोत खालावत जात असून याचे दुष्परिणाम गेल्या काही वर्षापासून जमिनीच्या सुपिकतेवर पाहायला मिळतायेत. यामुळे शेतकऱ्यांच आर्थिक बजट कोलमडत होतं. नॅनो डीएपीचा वापरामुळे खरिप पिकांवर सकारात्मक परिणाम वाशीम जिल्ह्यात पाहायला मिळतोय. आता काही शेतकऱ्यांनी नॅनो डीएपीचा वापर केल्यानंतर आता इतर शेतकरी नॅनो डीएपीच्या टेक्नोलॉजीचा वापर करत असून पिकांमध्ये चांगले बदल झाल्याचं सांगतायेत.